कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
विकेल ते पिकेल अभियान, शेती च्या पायाभूत सुविधा करिता ६०% अनुदान!
शेतकरी बंधुनो, विकेल ते पिकेल या अभियान अंतर्गत शेतकऱ्यांनी पिकवलेला माल थेट उत्पादक किंवा ग्राहकांजवळ विकण्यासाठी त्याच प्रमाणे शेळी पालन अथवा कुकुटपालन करत असताना ज्या काही प्रकिया किंवा साधनांची आवश्यकता असते. या साधनांसाठी ६०% अनुदान दिले जाणार आहे. या योजनेत नोंदणी कशा प्रकारे करावी यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा.
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
166
19
संबंधित लेख