अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोवन
तूर पिकातील खोडकूज रोगावरील नियंत्रण
व्यवस्थापन : 1) शेतातील रोगट फांद्या,धसकटे इ. वेचून त्यांचा नायनाट करावा म्हणजे रोगाचा प्रसार टाळता येईल. 2) खोडकूज रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार टाळण्यासाठी शेतात पाणी साचलेले असल्यास चर खोदून पाणी ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. 3) उभ्या पिकात दोन्ही रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्माची एकरी १ किलो भुकटी २०-२५ किलो कुजलेल्या शेणखतात मिसळून जमिनीद्वारे वापरावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
33
2
संबंधित लेख