व्हिडिओरूरल स्टार्टअप
कर्ज वेंचर कॅपिटल स्कीम (व्हीसीए) अंतर्गत 0% व्याजदराने 50 लाखांपर्यंतचे कर्ज!
शेतकरी बंधुनो, आता तुम्हाला 0% व्याजदरासाठी 50 लाखांपर्यंत कर्ज वेंचर कॅपिटल स्कीम (व्हीसीए) अंतर्गत आहेत. उशीर करू नका, आता अर्ज करा. आणि या कर्जाचा फायदा घ्या. तपशीलवार माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
405
43
संबंधित लेख