अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोवन
भात पिकामध्ये पानांची टोके तांबडी होण्याचे कारण,जाणून घ्या.
शेतकरी बंधुनो,भात पिकामध्ये जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पानांची टोके तांबडी झालेली दिसून येत आहेत. अशी लक्षणे दिसून आल्यास झिंक सल्फेट २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
35
10
संबंधित लेख