अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोवन
कांदा पिकातील उत्पादन वाढीची सूत्रे
शेतकरी बंधुनो,कांदा पिकाचे चांगले उत्पादन मिळण्यासाठी योग्य पाणी व्यवस्थापन, तण नियंत्रण, रोग व कीड प्रतिबंध व पिकामध्ये चांगले खत व खत व्यवस्थापन आवश्यक आहे. खत व्यवस्थापनात पीक वाढीच्या अवस्थेतील बेसल डोस व्यतिरिक्त, १९:१९:१९@ १ किलो किंवा कांदा वाढीच्या अवस्थामध्ये १३:००:४५ @ १ किलो प्रति एकर वेगवेगळ्या वेळी ४ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.तसेच सध्या पावसाचे पाणी प्लॉटमध्ये साचून राहणार नाही अशी व्यवस्था करावी
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
215
64
संबंधित लेख