अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
केळीवरील फुलकिडीचे नियंत्रण ​
सद्यःस्थितीत केळीवर मोठ्या प्रमाणावर फुलकिडींचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. केळीवर प्रामुख्याने दोन प्रकारच्या फुलकिडी दिसून येतात. अपरिपक्व फळांच्या सालीमध्ये अंडी घालणारी आणि अपरिपक्व फळांची साल खरवडून त्यातील अन्नद्रव्य शोषून घेणारी फुलकीड.याची लक्षणे फळांची साल लालसर दिसून येते. याच्या नियंत्रणासाठी व्हर्टीसिलीयम लेकॅनी २ ग्रॅम व अधिक स्टिकर १ मिली शेवटचे पान निघाल्यावर किंवा केळफूल बाहेर पडतेवेळी पहिली आणि संपूर्ण घड निसवल्यावर दुसरी फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
38
9
संबंधित लेख