अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकांमधील पाने गुंडाळणाऱ्या किडींचे नियंत्रण
मिरची पिकातील पाने गुंडाळणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील ५% @ २ मिली प्रति लिटर फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
143
19