अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो मधील करपा रोगाचे नियंत्रण
टोमॅटो पिकावर करपा रोगाच्या नियंत्रणासाठी पायरोक्लॉस्ट्रोबीन 5% + मेटीराम 55% डब्लू जी 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी .
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
88
32
संबंधित लेख