अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कपाशी पिकामध्ये लाल्या विकृतीचे नियंत्रण
कापूस पीक वाढीच्या सुरूवातीच्या टप्प्यात लाल्याचा प्रादुर्भाव आढळून येतो. ही समस्या येऊ नये, यासाठी मॅग्नेशियम सल्फेट @ 10-15 किलो / एकर जमिनीतून द्यावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
111
26
संबंधित लेख