हवामान अपडेटस्कायमेट
महाराष्ट्रात बऱ्याच भागात चांगल्या पावसाचा अंदाज
महाराष्ट्रात येत्या १ -२ दिवसात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे विदर्भात मध्य व मराठवाडा च्या तुलनेने पावसाचा जोर कमी राहील. तसेच कोकण भागात सुद्धा पावसाचा जोर कमीच असणार आहे असा अंदाज स्कायमेट हवामान विभागाने वर्तविला आहे. अधिक माहिती साठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा
संदर्भ:- स्कायमेट., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
105
1
संबंधित लेख