अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोवन
कोबी पिकातील मुळावरील गाठीचे नियंत्रण
शेतकरी बंधूंनो सद्यःस्थितीत कोबीवर्गीय पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. ढगाळ वातावरण, कमी-जास्त पाऊस अशा वातावरणात मुळावरील गाठी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. या रोगामुळे प्रादुर्भावग्रस्त झाडांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडून सुकतात. गड्डे लहान आकाराचे येतात आणि मुळावर गाठी आलेल्या दिसतात.या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगट झाडे उपटून त्यांचा नायनाट करावा व कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
18
4
संबंधित लेख