अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळिंबावरील तेल्या रोगाचे निंयंत्रण
शेतकरी बंधूंनो, ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे डाळिंब पिकातील फळांवर तेलकट डाग (तेल्या) रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हे टाळण्यासाठी डाळिंब बागेत १ टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
40
9
संबंधित लेख