व्हिडिओचेतन वाघूलाडे
दशपर्णी अर्क कशासाठी फवारताय!आजच जाऊन घ्या.
शेतकरी बंधूंनो, आतापर्यंत आपण बघतोय कि शेतकऱ्यांना सांगितले जाते कि दशपर्णी अर्काची फवारणी करा त्यामुळे पिकांना फायदा होईल .पण सर्वाना हे माहिती नाही कि असे कोणते तत्व त्यामध्ये आहे किंवा त्यामध्ये कोणत्या झाडांच्या समावेश होतो. दशपर्णी अर्क हे एक सेंद्रिय कीटकनाशक आहे.अधिक माहितीसाठी व्हिडीओ पहा.
संदर्भ - चेतन वाघूलाडे, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
148
10
संबंधित लेख