व्हिडिओडी डी किसान
झिंक अन्नद्रव्याचे पिकांमधील महत्व
पिकांच्या चांगल्या वाढीसाठी झिंक अन्नद्रव्याची प्रामुख्याने आवश्यकता असते. पिकांचे उत्पन्न व गुणवत्ता टिकवून ठेवायचे असेल तर झिंक वापर योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. भात ,मका यासारख्या पिकात झिंक अन्नद्रव्याचा गरजेनुसार वापर होणे आवश्यक आहे पण बरेच शेतकरी पिकामध्ये झिंक चा वापर आवश्यकतेनुसार करत नाही परिणामी उत्पादन कमी होते. आपल्याला उत्पादनात वाढ व गुणवत्ता टिकवायची असेल तर आपण हा व्हिडिओ अवश्य पहा
संदर्भ:- DD Kisan हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
107
3
संबंधित लेख