हवामान अपडेटस्कायमेट
महाराष्ट्रात व्यापक मान्सून होण्याची शक्यता!
महाराष्ट्रात विदर्भ सोडून मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.महाराष्ट्रातील मान्सून स्थिती अधिक जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ पहा.
संदर्भ:- स्कायमेट., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
123
8
संबंधित लेख