अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोवन
कापूस पिकातील कोरायनेस्पोरा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव!
शेतकरी बंधूंनो, कपाशीचे पीक हे सध्या ६० ते ७५ दिवसांचे आहे. मागील काही दिवसांपासून सतत पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे कपाशीवर कोरायनेस्पोरा पानावरील ठिपके या नवीन बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पिकाच्या पाते तसेच बोंडे धरण्याच्या अवस्थेत आढळून येत आहे.या बुरशीच्या नियंत्रणासाठी पायराक्लोस्ट्रॉबीन २०% डब्लू.जी.@ १ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम ५०%डब्लू.पी. @२ ग्रॅम प्रति लिटर आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
99
18
संबंधित लेख