अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फुलकोबीमधील अळीचे नियंत्रण
फुलकोबी पिकातील पानावर आढळणाऱ्या अळीचे परीक्षण करून इमामेक्टीन बेन्झोएट 5% एस जी @ 10 ग्रॅम/पंप किंवा क्लोरंटॅनिलिप्रोल 18.5% एस सी @ 7 मीली/पंप ची फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
18
3
संबंधित लेख