व्हिडिओए बी पी माझा
अशी घ्या; हळद पिकाची काळजी!
सध्या राज्यभर जोरदार पाऊस सुरु आहे अशावेळी शेतात पाणी साचून राहिल्यास.पिंकांचे नुकसान होते .हळदी सारख्या कंद पिकांचे यामुळे अधिक नुकसान होते.हळदीचे पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे.गड्डे भरण्याच्या काळात त्यावर कीड रोगांची प्रादुर्भावाची दाट शक्यता असते.मात्र वेळीच उपाय केल्यास नुकसान टाळता येते.उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा.
संदर्भ:- ए बी पी माझा, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा."
45
6
संबंधित लेख