व्हिडिओइंडिया फर्स्ट
शेतकऱ्यांसोबत आहे आता शेतकरी उत्पादक संघटना!
किसन बंधू एफपीओ(FPO)हे आधुनिक शेतीचे एक असे प्रगतशील मॉडेल आहे, ज्याद्वारे शेतकरीसंघ शेतीबरोबरच आपल्या पिकांचेही व्यापार करू शकतात. शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालाचे योग्य बाजार मूल्य मिळण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटना निर्माण केली आहे. शेतकरी उत्पादक संघटना एफपीओद्वारे केले जाईल. अधिक माहितीसाठी, कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ -इंडिया फर्स्ट, आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
89
7
संबंधित लेख