पशुपालनएनडीडीबी
जनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी करा नियोजन!
पशुपालकांना नेहमी जनावरांच्या पोषक आहाराची चिंता जाणवते. वर्षभर हिरवा चारा उपलब्ध करणे शक्य होत नाही अशावेळी पशुपालकांनी कोणत्या चारा पिकाची लागवड करावी. त्याचे नियोजन कसे करावे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- एनडीडीबी., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
152
37
संबंधित लेख