अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पावसाळ्यात फुलकोबी पिकाची लागवड करतांना घ्यावयाची काळजी!
पावसाळ्यात फुलकोबी पिकाची लागवड करावयाची असल्यास लागवड सरी वरंभा वर करावी. यासाठी दोन ओळींमधील अंतर ४५ ते ६० सेंमी व दोन झाडांमधील अंतर ३० सेंमी ठेवावे. एकरी २० ते २२ हजार रोपे लावावे. जेणेकरून अतिरिक्त पावसामुळे रोपांचे नुकसान होणार नाही.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
33
3
संबंधित लेख