कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
रुंद वाफा/ सरी पेरणी यंत्र अनुदान आहे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर!
रुंद वाफा/ सरी पेरणी यंत्राचा पोकरा योजनेत समावेश करण्याचा उद्देश म्हणजे जे प्रकल्पग्रस्त पावसातील खंड किंवा अतिवृष्टी त्यासाठी पाण्याचा निचरा करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे.त्याचप्रमाणे तंत्रज्ञाचा वापर करून शेतकऱ्यांचा खर्च कमी करणे.आणि पिकांच्या उत्पादनात वाढ करणे. या यंत्राविषयी अधिक माहिती साठी व्हिडिओ पूर्ण पहा.
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
87
8
संबंधित लेख