अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भात पिकातील करपा रोग समस्या आणि उपाययोजना!
भात पिकात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर पानाच्या मध्यभागावर, कांदा तसेच टोकावर फिक्कट तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात कालांतराने संपूर्ण पान करपून जाते. यामुळे अन्ननिर्मिती क्रिया मंदावून झाडाची वाढ थांबते व उत्पदनात घट येते. यावर उपाययोजना म्हणून डायफेनकोनॅझोल २५ % घटक असलेले स्कोर ०.५ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
41
13
संबंधित लेख