व्हिडिओए बी पी माझा
भंगारातून नॅनो ट्रॅक्टर, शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय
अल्पभूधारक शेतकऱ्यांची स्थिती इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत तितकीशी चांगली दिसून येत नाही. तसेच कमी उत्पादनामुळे हे शेतकरी ट्रॅक्टर किंवा बैलजोडी हि खरेदी करू शकत नाहीत. अशा शेतकऱ्यांसाठी पाचोऱ्यातील राजेंद्र लोहार या व्यक्तीने तोडगा काढून नॅनो ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. हा नॅनो ट्रॅक्टर कसा निर्मिती केला व तो कार्य कसा करतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- ए बी पी माझा., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
115
21
संबंधित लेख