हवामान अपडेटस्कायमेट
जाणून घ्या, महाराष्ट्रातील आजची मान्सून स्थिती!
शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील कोकण, पुणे, सांगली, सातारा व आसपासच्या भागांमध्ये येत्या २४ तासांमध्ये मध्यम ते भारी पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात देखील हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे परंतु विदर्भातील काही भागांमध्ये पावसाची उघडीप दिसून येईल. अशीच संपूर्ण महाराष्ट्र व देशभरातील मान्सून स्थिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
123
6
संबंधित लेख