व्हिडिओग्रीन टीव्ही
खताचा खर्च कमी करा, मृदा आरोग्य कार्ड जाणून घ्या
शेतकरी बंधूनों, आज या व्हिडीओच्या माध्यमातून आपण मृदा आरोग्य कार्डबद्दल जाणून घेऊ. मृदा आरोग्य कार्ड म्हणजे काय, त्याचे फायदे काय आहेत आणि त्यासाठी कुठे नोंदणी करावी लागेल? पूर्ण माहितीसाठी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ - ग्रीन टीव्ही, आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
7
1
संबंधित लेख