व्हिडिओपंजाब केसरी.कॉम
किवी फळ खाण्याचे फायदे!
शेतकरी मित्रांनो, आपण वेगवेगळी फळे आहारामध्ये घेत असतो. परंतु ड्रॅगन फ्रुट किंवा 'किवी' हे फळ मार्केट मध्ये विक्रीसाठी असते परंतु आपण इतर फळांच्या तुलनेत कमी प्रमाणात सेवन करतो. तर हे फळ खाल्ल्याने मानवी आरोग्यास काय फायदे होतात हे या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊया.
संदर्भ:- पंजाब केसरी.कॉम., आरोग्य सल्ला विषयक हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
10
2
संबंधित लेख