व्हिडिओदूरदर्शन सह्याद्री
झेंडु उत्पादनाची यशस्वी सूत्रे!
झेंडू हे फुल राज्यात नव्हे तर पूर्ण देशात महत्त्वाचे फुल पीक आहे.या फुलांचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. झेंडू पिकांची लागवड कशा पद्धतीने करायची व त्यासाठी कोणत्या वाणांची निवड करायची याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा.
संदर्भ - दूरदर्शन सह्याद्री, आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
36
7
संबंधित लेख