व्हिडिओकृषिक जगत
कापूस पिकातील गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन!
कापूस उत्पादन शेतकऱ्यांना कापूस पिकातील गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाची चिंता दिसून येते. खरे तर, कापूस पिकात या अळीसाठी योग्य तो प्रतिबंधात्मक उपाय केला तरच या किडीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणणे शक्य होते. या अळी व तिच्या उपायाबाबत जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ - कृषिक जगत., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
14
6
संबंधित लेख