कृषि जुगाड़आदर्श किसान सेंटर
तण नियंत्रण व चारा कापण्यासाठी सोपा व स्वस्त जुगाड!
शेतकरी मित्रांनो, या जुगाडचा वापर आपण चारा कापण्यासाठी व तण काढण्यासाठी करू शकतो, या जुगाडांमुळे कमी वेळेत अधिक चारा कापला जातो. तुम्हाला हा साधा व सोपा जुगाड बनविण्यासाठी लागणारे साहित्य व कृती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ- आदर्श किसान सेंटर., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
77
3
संबंधित लेख