व्हिडिओGR & TECH EDUCATION
प्रत्येक जमीनधारकाने महिन्यातून एकदा या वेबसाईटला आवश्य भेट द्यावी.
शेतकरी मित्रांनो, तुमच्या गावामध्ये कोणते व्यवहार चालू आहेत. जसेकी, जमिनीची खरेदी, विक्री, वारस नोंद लावणे तसेच जमिनीची शासकीय मोजणी अशा सर्व व्यवहाराची माहिती आपणाला ऑनलाइन मोबाईलवर सहज पाहता येते व हि माहिती आपल्यासाठी असणे महत्वाचे व फायद्याचे आहे. तर हि माहिती कशी पाहता येईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- GR & TECH EDUCATION., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
258
19
संबंधित लेख