व्हिडिओबीटी गोरे
डाळींबाच्या फळांना रंग, वजन, चकाकी आणि फुगवण होण्यासाठी हे नक्की करा
डाळिंब उत्पादक शेतकरी मित्रांना माहितीच आहे, डाळिंब फळाला वजन, आकार, चकाकी, गुणवत्ता या सर्व बाबींवरून भाव मिळत असतो. त्यामुळे आपल्या फळाची गुणवत्ता कशी वाढविता येईल. हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- बीटी गोरे., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
29
1
संबंधित लेख