कृषि जुगाड़न्युज १८ लोकमत
वन्यप्राण्यांपासून पिकांचं रक्षण करणारा जुगाड!
वन्यप्राण्यांचे संकट शेतकऱ्यांना सतत भेडसावत असतं .यावर छोटा मोठा पर्याय शोधण्याचा प्रयत्न अनेक शेतकरी करतात. असेच अकोला जिल्ह्यातील गजानन राहुत आणि अविनाश इंगळे यांनी तयार केलेला यशस्वी जुगाड! या जुगाडांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहण्यास विसरू नका.
संदर्भ - न्यूज १८ लोकमत, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
170
21
संबंधित लेख