अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा पिकाच्या जोमदार वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
कांदा पिकाच्या जोमदार वाढीसाठी १०:२६:२६ @७५ किलो + सल्फर ९०% @१० किलो प्रति एकर लागवडीवेळी द्यावे. तसेच लागवडीनंतर २० दिवसांनी युरिया @२० किलो प्रति एकर देऊन १९:१९:१९ @१०० ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति १५ लिटर (पंप) पाण्यासाठी मिसळून फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
326
151
संबंधित लेख