पशुपालनएनडीडीबी
जनावरांमध्ये अतिसार झाल्यास घरगुती उपचार!
पशुपालकांनो, आपल्या जनावरांमध्ये अतिसाराची समस्या जाणवल्यास व्हिडीओ मध्ये दिलेला घरगुती उपाय जरूर करा. याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- एनडीडीबी., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
102
12
संबंधित लेख