अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील थ्रिप्स आणि तुडतुडे नियंत्रणासाठी उपाययोजना
सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे कापूस पिकात थ्रिप्स आणि तुडतुडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यावर उपायोजना म्हणून जमिनीत वापसा असताना फिप्रोनील ५ % घटक असलेले फॅक्स ३ मिली सोबतच इमिडाक्लोप्रिड ७० % घटक असलेले ऍड फायर ०.०८ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
119
40
संबंधित लेख