व्हिडिओVishwadeep Udyog Pethshivani
सोलार कोळपणी व सोलर फवारणी यंत्र शेतकर्‍यांच्या फायद्याचे!
शेतकरी बंधूंनो, हे एक नवीन आधुनिक तंत्रज्ञान युक्त बहुउद्देशीय यंत्र शेतकर्‍यांच्या फायद्याचे आहे. कमी वेळेत व कमी श्रमात फवारणी व कोळपणी करणे शक्य होते. हे यंत्र सोलर ऊर्जाशक्तीवर काम करते. या यंत्राविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ - Vishwadeep Udyog Pethshivani., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर पशुपालक मित्रांना जरूर शेअर करा.
277
50
संबंधित लेख