व्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील पाते, फुले व बोंडेगळ समस्येवर उपाययोजना!
कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना सध्या पिकामध्ये पाते, फुले व बोंडगळ समस्या दिसून येते आहे. हि समस्या उद्भवण्याची विविध कारणे असतात जसे कि, अन्नद्रव्ये कमतरता, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, वातावरणातील बदल, पाण्याची अनियमितता. तर शेतकरी बंधूंनो आपल्या पिकातील पाते, फुलगळीचे कारण तपासून योग्य ते व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. चला तर मग पिकाची ही चिंता सोडा व 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर'चा सल्ला जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा व त्याचा अवलंब करून कापसाचे उत्पादन वाढवा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
271
69
संबंधित लेख