व्हिडिओदूरदर्शन सह्याद्री
करा आता;आधुनिक अवजारेद्वारे शेती
शेतकरी बंधुनो, आधुनिकी औजारांची शेती करणारे विज्ञान शिक्षक श्री कृष्णा भाऊ चरापले यांच्या तोंडून ऐकुया आधुनिक शेती विषयी माहिती .शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घ्यायचे याकडे लक्ष देऊन सतत यावर त्यांनी संशोधन केले आहे. त्यांच्या शेतात त्यांनी एकात्मिक खात व्यस्थापन करून शेतात खूप चांगले उत्पादन काढले आहे. चला तर जाणून घेऊया आधुनिक शेती विषयी अधिक माहिती .
संदर्भ - दूरदर्शन सह्याद्री, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
104
22
संबंधित लेख