अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आले आणि हळद पिकात कंदाच्या विकासासाठी उपाययोजना
आले आणि हळद पिकाचे फुटवे विकसित होऊन कंदाच्या विकासाठी ठिबक मधून १३:४०:१३ विद्राव्ये खत ३ किलो प्रति दिवसाआड ठिबक मधून सोडावे. तसेच कॅल्शिअम नायट्रेट १० किलो आणि मॅग्नेशिअम सल्फेट १० किलो प्रति एकर ८ दिवसांच्या अंतराने दोनदा विभागून द्यावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
204
72
संबंधित लेख