हवामान अपडेटस्कायमेट
देशभरातील मान्सून स्थिती!
शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये पावसाची उघडीप होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परंतु इतर राज्यांमध्ये मान्सूनची स्थिती कायम राहील. संपूर्ण महाराष्ट्रातील व देशभरातील मान्सून स्थिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
71
3
संबंधित लेख