व्हिडिओतरुण भारत न्युज
जुगाड, भंगाराच्या दुचाकीतून बनवले कोळपणी यंत्र!
खराब झालेल्या जुन्या भंगारातील दुचाकीचा आधार घेत एका लोहार कारागिराने आधुनिक पध्दतीचे कोळपणी यंत्र तयार केले आहे. साधारण दोन तासात जवळ-जवळ एक एकर पिकातील अंतर्गत कोळपणी करणे शक्य होते. हे यंत्र कार्य कसे करते हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- तरुण भारत न्युज., हा जुगाड आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
121
14
संबंधित लेख