व्हिडिओVNMKV Parbhani
तूर पिकातील कीड व्यवस्थापन!
शेतकरी बंधुनो, तूर पिकामध्ये लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. या किडींची लक्षणे, नुकसानीचा प्रकार व उपाययोजना माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा व आपल्या तूर पिकाचे किडींपासून संरक्षण करा.
संदर्भ:- VNMKV Parbhani., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
45
10
संबंधित लेख