हवामान अपडेटस्कायमेट
कशी असेल महाराष्ट्रातील मान्सूनची स्थिती? जाणून घ्या.
शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ व मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये येत्या २४ ते ४८ तासांत हवामान शुष्क राहील तर कोकण किरारपट्टी कडील भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस चालू राहील. असाच संपूर्ण महाराष्ट्र व देशभरातील हवामानाचा पूर्वानुमान जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
84
3
संबंधित लेख