अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरचीच्या भरघोस उत्पादनासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
मिरची पिकामध्ये अधिक फळधारणा होण्यासाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे आवश्यक असते. यासाठी १३:४०:१३ @२ किलो आणि १३:००:४५ @२ किलो प्रति एकर वेगवेगळ्या वेळी ४ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे द्यावे तसेच चिलेटेड कॅल्शिअम @१ ग्रॅम + बोरॉन @१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. तसेच सध्या पावसाचे पाणी प्लॉटमध्ये साचून राहणार नाही अशी व्यवस्था करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
154
46
संबंधित लेख