हवामान अपडेटस्कायमेट
जाणून घ्या, देशभरातील मान्सून स्थिती!
शेतकरी बांधूंनो, देशभरामध्ये काही ठिकाणी कमी, अधिक प्रमाणात पावसाची स्थिती दिसून येत आहे. अशीच येत्या २४ तासात मान्सूनची स्थिती कशी असेल याचा पूर्वानुमान जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
87
3
संबंधित लेख