कृषि जुगाड़इंडियन फार्मर
पहा, एकूण वेगवेगळे १२ कृषी जुगाड!
पीक लागवडीच्या एकूण कालावधीमध्ये आपण विविध कामे करत असतो. हि कामे सोप्या पद्धतीने व कमी वेळात होण्यासाठी सर्व शेतकरी बांधव प्रयत्न करत असतात. तर यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा व आपल्या पिकासाठी आवश्यक जुगाड कसा करता येईल हे जाणून घ्या व त्याचा अवलंब करून उत्तम शेती करा.
संदर्भ:- इंडियन फार्मर., हा जुगाड आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
40
8
संबंधित लेख