हवामान अपडेटस्कायमेट
जाणून घ्या, महाराष्ट्रातील या आठवड्याची मान्सून स्थिती!
शेतकरी बंधूंनो, या आठवड्यात महाराष्ट्राच्या बर्‍याच भागात चांगला पाऊस पडेल. विदर्भातील अनेक भागांसह कोकण येथे २१ ते २२ ऑगस्ट दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहील. नाशिक व पुणे येथे हलक्या हलका पाऊस तर मुंबई व नागपुरमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशीच संपूर्ण महाराष्ट्रातील मान्सूनची स्थिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
81
4
संबंधित लेख