व्हिडिओअ‍ॅग्रोस्टार युट्युब चॅनेल
सव्वा एकरात 15 क्विंटल कापूस उत्पादन!
नागपूरचे शेतकरी शंकरराव वाडे यांचे कापूस पीक, पुरामुळे 3 वेळा बुडाले होते. या कारणामुळे त्यांना कापसाचं उत्पादन मिळत नव्हते. यासाठी त्यांनी अ‍ॅग्रोस्टारची गोल्ड सर्व्हिस घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळेच त्यांना सव्वा एकरात 15 क्विंटल, कापूस उत्पादन मिळेल असा अंदाज आहे. चला, तर मग त्यांचा हा निर्णय कसा योग्य ठरला हे या व्हिडीओच्या माध्यमातून पाहूयात.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
37
20
संबंधित लेख