उद्यानविद्याइंडियन फार्मर
वेलवर्गीय पिकाचे उत्तम नियोजन बघा!
बहुतेक शेतकरी वेलवर्गीय पिके, जसे की, काकडी, दोडका, कारले, दुधी भोपळा, घोसावळे यांसारख्या पिकांची लागवड करून जमिनीवरच वेली पसरवतात परंतु असे केल्याने जमीन व पाण्याच्या संपर्कात आल्यास बुरशीची लागण होऊन फळे खराब होतात तसेच गुणवत्ता कमी होते त्यामुळे ताटी किंवा मांडव करणे आवश्यक असते. यासाठी पिकातील योग्य अंतर व मांडव केल्याचे फायदे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- इंडियन फार्मर., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
21
2
संबंधित लेख